At Post Marathi...

659 posts

and

0 comments

यशने मान्य केला ‘टॉक्सिक’चा पराभव? फ्लॉपनंतर अभिनेत्याची टीमला खास सूचना; म्हणाला, “पुढे बरंच काम करायचंय”

Toxic Movie:   कन्नड सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांसह इंडस्ट्रीलाही मोठ्या अपेक्षा होत्या. यशचा स्टारडम, भव्य निर्मिती आणि...

दक्षिण नागपुरात दहीहंडीतील मोठ्या आवाजाचा मुद्दा; भाजयुमो अध्यक्षांसह १२ जणांवर कारवाई

नागपूर : दक्षिण नागपुरातील छोटा ताजबाग परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवादरम्यान मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कुलदीप...

या ५ राशींवर बरसणार लक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचं राशी भविष्य!

मेष (Aries) ♈: आज तुमच्या प्रयत्नांना यशाची साथ मिळणार आहे.आर्थिक लाभाची संधी आणि कामात नवीन मार्ग खुले होतील.महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. लाभाची रास! वृषभ...

एमपीएससीविरोधात आज नागपुरात आक्रोश मोर्चा; पेपरफुटीच्या चौकशीची मागणी

औषध निरीक्षक परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणासह २०२२ पासूनच्या परीक्षांची चौकशी करण्याची मागणी नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून स्पर्धा...

बैलपोळ्याला अळू खाताना घशात खवखव का? जाणून घ्या कारण!

नागपूर : बैलपोळा म्हटलं की शेतकरी कुटुंबांमध्ये पारंपरिक पद्धतीने विविध पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. या सणाच्या स्वयंपाकात अळूच्या पानांपासून तयार केलेली भाजी, वडी आणि...

आज कोणत्या राशीला काय लाभ मिळणार? जाणून घ्या आजचे राशिभविष्य!

Aries (मेष): आज कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळू शकतात आणि आत्मविश्वास वाढेल.व्यवसायात नवीन निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल असून भावंडांकडून सहकार्य मिळेल.कौटुंबिक संबंधांमध्ये गोडवा राहील,...

फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल! महिला आरक्षण, राम मंदिर, कुंभमेळा अन् CJPवरून थेट निशाणा

पुणे : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र...

अंबाझरी तलावात १६ वर्षीय विद्यार्थिनीची उडी; पोलिसांच्या धाडसी बचावामुळे वाचले प्राण

नागपूर : “मी आत्महत्या करायला जात आहे,” असा धक्कादायक संदेश आई-वडिलांना WhatsApp वर पाठवून घराबाहेर पडलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीला सीताबर्डी पोलिसांनी आणि जलतरणपटूंच्या पथकाने...

नेपाळमध्ये भीषण महापूर; मृतांचा आकडा १६० पार, शेकडो बेपत्ता; १३३ भारतीयांचाही समावेश!

काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या विनाशकारी फ्लॅश फ्लडने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. हिमालयीन भागात हिमनदी, बर्फ आणि दगडांचा मोठा ढिगारा नदीच्या प्रवाहात कोसळल्याने...

विसर्जनानंतर गणराय देणार हिरवाईची भेट! शेणाच्या १० हजार मूर्तींमध्ये बियाणे; महिलांचा अनोखा उपक्रम

नागपूर : गणपती बाप्पा मोरया... म्हणत गणरायाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली जाते आणि काही दिवसांनी त्याच भक्तिभावाने बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र, विसर्जनानंतर गणेशमूर्ती पाण्यात...

Must-read

मानसिक स्वास्थ्य की आजारपण: तंत्रज्ञानाने आयुष्य सोपे केले, पण मनाचा एकटेपणा कसा घालवणार?

नागपूर : २१ व्या शतकात तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य कमालीचे सुकर केले आहे. हातातील एका क्लिकवर जगाच्या पाठीवर कुठेही संपर्क साधणे, वस्तू मागवणे, बँक व्यवहार...

महाराष्ट्राच्या दिलीप, सचिन यांचे सुवर्ण यश; आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्णभरारी!

नागोया : नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली श्रेष्ठता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. बुधवारी झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या...

किडनी खराब होताना शरीर देते ‘हे’ १० महत्त्वाचे संकेत; वेळीच ओळखा लक्षणे, दुर्लक्ष ठरेल जीवघेणे!

नागपूर : मानवी शरीरात किडनी हा एक अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो. रक्तातील टाकाऊ आणि विषारी पदार्थ गाळून ते लघवीद्वारे शरीराबाहेर टाकणे, शरीरातील पाण्याचे...
spot_img