राष्ट्रीय पोस्ट

Category

बेकायदेशीर अटक करू नका, न्यायालयाची तंबी; सीजेपीचे आंदोलन सुरूच राहणार, पुन्हा एल्गार

नवी दिल्ली: देशातील निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी आता देशभरात पेटू...

दिल्लीतील आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

दिल्लीतील आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी...

मोठी बातमी! अभिजित दिपकेंना विमानातूनच ताब्यात घेतलं; जंतरमंतरवर १५० हून अधिक आंदोलकांवर कारवाई

दिल्ली: दिल्लीतील जंतरमंतर येथे प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह...

नाना पाटेकर यांच्या अजरामर भूमिका: ‘परिंदा’ ते ‘नटसम्राट’ अभिनयाचा सुवर्णप्रवास

नाना पाटेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या बेधडक संवादफेकीमुळे आणि उत्कृष्ट कॉमिक टायमिंगमुळे अनेक ऐतिहासिक व संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. आपल्या दमदार अभिनयशैलीने...

नाना पाटेकरांची पूर्ण होणार शेवटची इच्छा…

नागपूर : भारतीय सिनेसृष्टीतील अष्टपैलू व ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीसह संपूर्ण देशावर...

नानांना अचानक काय झालं? कार्डिअ‍ॅक अरेस्ट अन् हार्ट अटॅकमध्ये फरक काय? जाणून घ्या तातडीचे उपाय

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यातील राहत्या घरी गंभीर कार्डिअ‍ॅक अरेस्टने दुःखद निधन झाले. अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने...

उद्या मी असेन की नाही…”नाना पाटेकरांचे ते शब्द ठरले शेवटी सत्य!

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गोव्यात असताना त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने...

नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताची वादग्रस्त पोस्ट; म्हणाली, “मला भीती आहे की मीडिया…”

नागपूर : भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ व प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गोव्यात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी...

नाना पाटेकरांचं सामाजिक कार्य; ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उभा राहिला मदतीचा हात

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अभिनय कारकिर्दीसोबतच त्यांच्या सामाजिक कार्याचीही चर्चा होत आहे. नाना पाटेकर यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी...

जंतर-मंतरवर खळबळ! तीन महिला पत्रकारांचे पोलिसांवर गंभीर आरोप; निष्पक्ष चौकशीची मागणी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या तीन महिला पत्रकारांनी पोलिसांवर लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे पत्रकारांच्या...

Must-read

“सावधान! आजपासून या राशींच्या आयुष्यात येणार आहेत मोठ्या संधी”

♈ मेष (Aries) आज कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेतल्यास फायदा होऊ शकतो. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना संयम ठेवा. ...

वडिलांचे पार्थिव घरात असतानाच मुलाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ब्रह्मपुरी (चंद्रपूर): आईची प्रकृती बिघडल्याने तिला भेटण्यासाठी अमरावतीहून गावी आलेल्या मुलावर नियतीने अत्यंत क्रूर घाला घातला आहे. वडिलांच्या निधनाचा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच, त्यांच्या...

कार्तिक आर्यन आणि श्रीलीला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र रोमान्स करताना दिसणार

 मुबई: प्रेम, संगीत आणि भावनांचा सुरेल संगम अनुभवण्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला ही नवी जोडी एकत्र आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग...
spot_img