Nagpur news

Tag

कामठीत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी समाजवादी पार्टीचे तीव्र आंदोलन! २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कामठी : देशातील राजकीय वातावरण तापलेले असताना नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात एका मोठ्या राजकीय घडामोडीची नोंद झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner)...

नागपूरकरांनो सावध व्हा! पिण्याच्या पाण्याचा गैरवापर कराल तर थेट गुन्हा दाखल होणार

नागपूर : नागपूर शहरात पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर किंवा अपव्यय होत असल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध थेट गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असा...

शरीर कमवायला गेले, दुखणी घेऊन परतले! चुकीच्या व्यायामामुळे २०टक्के तरुण रुग्णालयात

नागपूर : सुटसुटीत शरीरयष्टी, पिळदार स्नायू आणि आकर्षक बॉडी कमावण्याच्या ध्यासापोटी जिमची वाट धरणार्‍या तरुणाईच्या बाबतीत एक अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. योग्य...

३० सप्टेंबर ‘लक्ष्मीनारायण दिवस’: नागपूरच्या शिक्षणविश्वाला दिशा देणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वाचे स्मरण

At-Post Marathi Special: मध्य भारताचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या नागपूर शहराच्या औद्योगिक व शैक्षणिक विकासाचा भक्कम पाया रचणारे महान दानशूर, उद्योगपती आणि विचारवंत...

मनसर परिसरात भीषण अपघात: झोपेची डुलकी आल्याने अनियंत्रित कंटेनर सर्व्हिस रोडवर उलटला

रामटेक : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर परिसरात एक मोठी अपघाताची घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी चालकाला झोपेची डुलकी आल्यामुळे एका वेगवान कंटेनरवरील नियंत्रण...

एमपीएससीविरोधात आज नागपुरात आक्रोश मोर्चा; पेपरफुटीच्या चौकशीची मागणी

औषध निरीक्षक परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणासह २०२२ पासूनच्या परीक्षांची चौकशी करण्याची मागणी नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून स्पर्धा...

अंबाझरी तलावात १६ वर्षीय विद्यार्थिनीची उडी; पोलिसांच्या धाडसी बचावामुळे वाचले प्राण

नागपूर : “मी आत्महत्या करायला जात आहे,” असा धक्कादायक संदेश आई-वडिलांना WhatsApp वर पाठवून घराबाहेर पडलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीला सीताबर्डी पोलिसांनी आणि जलतरणपटूंच्या पथकाने...

विसर्जनानंतर गणराय देणार हिरवाईची भेट! शेणाच्या १० हजार मूर्तींमध्ये बियाणे; महिलांचा अनोखा उपक्रम

नागपूर : गणपती बाप्पा मोरया... म्हणत गणरायाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली जाते आणि काही दिवसांनी त्याच भक्तिभावाने बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र, विसर्जनानंतर गणेशमूर्ती पाण्यात...

नागपूर जिल्ह्यात शिक्षकांचे सामूहिक आंदोलन; १५०० शाळा राहिल्या बंद

नागपूर :  टीईटीडी सर्वेची सक्ती आणि ‘एसआर’ मोहिमेतील अशैक्षणिक कामाच्या जाचाविरोधात नागपूर जिल्ह्यातील १५०० हून अधिक शाळा बंद ठेवून हजारो शिक्षक गुरुवारी रस्त्यावर उतरले....

जेल म्हणजे कैद्यांची क्रिएटिव्हिटी! नागपूरमध्ये कारागृहातील वस्तूंचा भरला दिवाळी मेळावा!

नागपूर : कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूस असून समाजाचा एक घटक आहे. बंदी भविष्यात कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काही तरी कौशल्य असावे...

Must-read

“सावधान! आजपासून या राशींच्या आयुष्यात येणार आहेत मोठ्या संधी”

♈ मेष (Aries) आज कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेतल्यास फायदा होऊ शकतो. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना संयम ठेवा. ...

वडिलांचे पार्थिव घरात असतानाच मुलाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ब्रह्मपुरी (चंद्रपूर): आईची प्रकृती बिघडल्याने तिला भेटण्यासाठी अमरावतीहून गावी आलेल्या मुलावर नियतीने अत्यंत क्रूर घाला घातला आहे. वडिलांच्या निधनाचा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच, त्यांच्या...

कार्तिक आर्यन आणि श्रीलीला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र रोमान्स करताना दिसणार

 मुबई: प्रेम, संगीत आणि भावनांचा सुरेल संगम अनुभवण्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला ही नवी जोडी एकत्र आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग...
spot_img