महाराष्ट्र सरकार

Tag

शेतकऱ्यांसमोर संकटांचा डोंगर! ‘नमो’च्या हप्त्यांची प्रतीक्षा, दुष्काळाच्या झळा; सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे

 मुंबई: राज्यात दुष्काळाच्या संकटामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणींचा सामना...

मोठी बातमी! राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पाहा तुमचा तालुका यादीत आहे का?

नागपूर:  महाराष्ट्रातील पावसाअभावी आणि पीकहानीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, राज्यातील ३५८ पैकी तब्बल २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला...

दुष्काळी पंचनामे आजपासून; शनिवारपूर्वी पहिली अधिसूचना!

 मुंबई: राज्यात पावसाने मोठा खंड दिल्यामुळे गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीनिर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, आजपासून (बुधवार) पीक...

46 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! थकीत वीजबिलाची संपूर्ण थकबाकी माफ; मोफत वीज योजना कायम, नवीन वीजजोडणीचाही मार्ग मोकळा

 मुंबई :  राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. साडेसात हॉर्सपॉवर (7.5 HP) पर्यंत कृषी पंपवापरणाऱ्या शेतकऱ्यांची...

यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड! यावर्षी धानाला २५ हजार रुपये हेक्टरी बोनस, फडणवीसांची ग्वाही!

गोंदिया (तिरोडा) : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २५ हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. यासंबंधीची फाइल मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार रतन टाटा यांच्या नावाने, भारतरत्न देण्याचीही भारत सरकारला विनंती!

मुंबई : महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार रतन टाटा यांच्या नावाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे उद्योग भूषण पुरस्काराचे नाव बदलून रतन टाटा यांच्या...

महाराष्ट्रातील १० सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित; पंतप्रधानांनी सांगितले आणखी ९०० वैद्यकीय जागांची भर पडणार!

नागपूर/शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (९ ऑक्टोबर) दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक प्रकल्पांचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील १० सरकारी वैद्यकीय...

अभिमानास्पद! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; विधानसभेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई : महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी हा क्षण ऐतिहासिक ठरला आहे. कारण मराठी (Marathi) भाषेला...

Must-read

नागपुरात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ४६ वे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न

नागपूर : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढा देणाऱ्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ४६ वे वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन कुसूमताई वानखेडे, भवन येथे पार पडले. या...

नागपुरात पाण्याचे भीषण संकट! धरणांत ५१% साठा; चार प्रकल्पांत कपात, पेंचमुळे शहर सुरक्षित!

नागपुर : नागपूर जिल्ह्यात यंदा गंभीर जलसंकटाची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रमुख मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण ७७ धरणांमध्ये १५ ऑक्टोबर...

अमरावतीत धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मातेच्या नवजात बाळाचा डॉक्टरकडून ‘सौदा’

अमरावती :अमरावती शहरातील फ्रेंझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर तिच्या नवजात बालकाची कथित विक्री करण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. १७...
spot_img