नागपूर पोस्ट

Category

भंडाऱ्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे थोडक्यात बचावले, मोठा अनर्थ टळला

नागपूर : भंडाऱ्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या फॉर्च्युनर वाहनाला (एमएच ३६ - एपी ९९११) काल पहाटे ६ च्या सुमारास भीषण अपघात झाला. नागपूर...

नागपुरातील व्यापाऱ्यावर गोळीबार,तीन राउंड केले फायर

नागपुर : कडबी चौकात एका व्यापाऱ्यावर भर रस्त्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला व त्याच्याजवळील जवळपास ५० लाखांची रक्कम लुटून पळ काढला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या...

अदानीची कोळसा खाण नकोच! गावकऱ्यांचा आक्रोश, जनसुनावणी उधळली

नागपूर : अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीला प्रस्तावित नागपूर जिल्ह्यातील दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाणीबाबतची जनसुनावणी बुधवारी संतप्त नागरीकांनी उधळून लावली. या खाणीला...

आधी सोंडेनं उचलून आपटलं नंतर पायाखाली चिरडले… रानट्या हत्तीनं गुराख्याला संपवलं

नागपूर : गुरे जंगलात चारून गावाकडे परत येत असताना जंगलातून अचानक रानटी हत्ती निघाले. कळपातील एका हत्तीने समोर आलेल्या गुराख्याला सोंडेने उचलून रस्त्यालगत पाटात...

टेबल टेनिस विजेते ते भारताचे उपराष्ट्रपती… सी. पी. राधाकृष्णन यांचा जीवन प्रवास

नागपूर : भाजप एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती बनले आहेत.  उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत सी.पी. राधाकृष्णन विजयी झाल्याने महाराष्ट्रचे माजी राज्यपाल आता देशाचे...

दीक्षाभूमी स्मारक समितीच्या कार्यालयाचे कुलूप तोडले

नागपूर : ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या कार्यालयाचे गेल्या दोन वर्षांपासून कुलूप बंद होते. अखेर हे...

मंत्रालयात बनावट मुलाखती घेऊन ९.५५ लाखांची फसवणूक; नागपूरातील युवकाची तक्रार, एकाला अटक – सहा आरोपी फरार

नागपूर : नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार अधूनमधून समोर येतात. मात्र, थेट मुंबईच्या मंत्रालयातच बनावट आयकार्डच्या आधारे प्रवेश मिळवत तरुणांना फसवल्याचा अनोखा...

GST बदलामुळे नागपूरमध्ये उलटफेर! नव्या नियमांमुळे वाढणार कटकटी, मंदावणार व्यवहार

 नागपूर : केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर (GST) संदर्भात काही महत्त्वाचे बदल जाहीर केले असून त्याचा थेट फटका नागपूरसह विदर्भातील व्यापारी, लघु उद्योग...

मतचोरीचा आरोप, केंद्रातील मोदी सरकार हादरले

नागपूर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा प्रकार उघड केल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार पूर्णपणे हादरले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. देशात...

सोलार कंपनीत मत्यूचं उत्पादन? स्फोटात एकाचा मृत्यू, सुरक्षा वाऱ्यावर!

नागपूर : नागपूर-अमरावती महामार्गावरील सोलार एक्सप्लोजिव्हमध्ये काल मध्यरात्री मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बाजारगाव जवळ असलेल्या या बारूद आणि शस्त्रसाठा तयार करणाऱ्या कंपनीतील...

Must-read

नागपुरात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ४६ वे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न

नागपूर : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढा देणाऱ्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ४६ वे वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन कुसूमताई वानखेडे, भवन येथे पार पडले. या...

नागपुरात पाण्याचे भीषण संकट! धरणांत ५१% साठा; चार प्रकल्पांत कपात, पेंचमुळे शहर सुरक्षित!

नागपुर : नागपूर जिल्ह्यात यंदा गंभीर जलसंकटाची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रमुख मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण ७७ धरणांमध्ये १५ ऑक्टोबर...

अमरावतीत धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मातेच्या नवजात बाळाचा डॉक्टरकडून ‘सौदा’

अमरावती :अमरावती शहरातील फ्रेंझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर तिच्या नवजात बालकाची कथित विक्री करण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. १७...
spot_img