महाराष्ट्र पोस्ट

Category

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आश्रमशाळांमध्ये स्वच्छता अभियान

देवरी: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरी अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये...

सीजीपी आंदोलनाला परवानगी नाही; तरीही शिवाजी पार्कवर कडेकोट बंदोबस्त

मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सीजीपी (CGP/CJP) आंदोलनाला पोलिसांनी अधिकृत परवानगी नाकारली आहे. असे असतानाही आयोजक आंदोलनावर ठाम असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण...

मृत्यूनंतरही वडिलांचा विराह असह्य! तब्बल ४ वर्षे फ्रीझरमध्ये ठेवला मृतदेह

मुंबई:  प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर होणारा विरह पचवणे अत्यंत कठीण असते; मात्र वडिलांच्या मृत्यूनंतरही त्यांना स्वतःपासून दूर जाऊ न देण्याचा एक अत्यंत अजब, धक्कादायक आणि...

आनंदाची सहल क्षणात शोकांतिका; दिवेआगर समुद्रात ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

आळंदी/दिवेआगर : आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची दिवेआगर येथे गेलेली सहल दुर्दैवी ठरली. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी समुद्रात उतरलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने आळंदीसह संपूर्ण...

आधार कार्ड असेल तरच मालमत्ता खरेदी-विक्री! १ ऑक्टोबरपासून कडक नियम; ६३ प्रकारच्या फसवणुकीला बसणार आळा

मुंबई: राज्यात जमीन, घर किंवा कोणत्याही स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री करताना होणाऱ्या कोट्यवधींच्या फसवणुकीला चाप लावण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कडक निर्णय...

शाळार्थ प्रकरण तापले; १,३९७ शिक्षक रडारवर!

नागपूर: नागपूर विभागातील शिक्षण क्षेत्रात शाळार्थ प्रणालीअंतर्गत झालेल्या नियुक्त्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. २०१४ नंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी शिक्षण आयुक्तांकडून नागपूर विभागीय शिक्षण...

पीक पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने; दुष्काळग्रस्त भागात केंद्रीय पथकाची पाहणी

अकोला : राज्यातील दुष्काळग्रस्त भागात पीक पंचनाम्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, पंचनाम्यातील चुका टाळण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पिकांचे प्रत्यक्ष नुकसान, बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांची परिस्थिती याची अचूक नोंद घेण्यावर प्रशासनाचा भर आहे. दुष्काळी...

सेवा संकल्प अभियानांतर्गत आश्रमशाळांमध्ये सिकलसेल व ॲनिमियाबाबत जनजागृती

देवरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरी अंतर्गत विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आरोग्यविषयक जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाच्या...

आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू; प्रशासनाची चौकशी सुरू

भातकुली / धारणी:  अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथील गौराबाई गुढे प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेत एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेळघाटातील ११...

दीक्षाभूमीवर साकारणार संविधान साहित्याची ‘भीमसृष्टी’; समाज कल्याण विभागाचा पुढाकार

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या दीक्षाभूमीवर देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी समाज कल्याण विभागाने सुरू केली आहे. यंदा...

Must-read

नागपुरात पाण्याचे भीषण संकट! धरणांत ५१% साठा; चार प्रकल्पांत कपात, पेंचमुळे शहर सुरक्षित!

नागपुर : नागपूर जिल्ह्यात यंदा गंभीर जलसंकटाची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रमुख मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण ७७ धरणांमध्ये १५ ऑक्टोबर...

अमरावतीत धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मातेच्या नवजात बाळाचा डॉक्टरकडून ‘सौदा’

अमरावती :अमरावती शहरातील फ्रेंझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर तिच्या नवजात बालकाची कथित विक्री करण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. १७...

नागपूर पदवीधर निवडणूक २३ ला मतदान, २७ ला मतमोजणी; प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात!

  नागपूर : नागपूर विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रशासकीय आणि तांत्रिक तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरळीत पार...
spot_img