सोशल मीडिया

Tag

जेमिनीला कसे कळले, तिच्या शरिराच्या ‘या’ भागात तीळ आहे? तुम्हीही सावध रहा

नागपूर : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून नवीन नवीन ट्रेंड सुरू आहेत. त्या ट्रेंडच्या मागे तुम्ही देखील तर नाही ना लागले? जर हे ट्रेंड तुम्ही...

नेपाळ Gen-Z आंदोलन: सोशल मीडियावरील बंदीमुळे उसळलेला तरूणांचा प्रचंड ऊद्रेक

 नागपुर: नेपाळमध्ये सरकारने घातलेली सोशल मीडियावरील बंदी आता पुर्णपणे उलटली, असून देशात Gen Z आंदोलन किंवा झेंझी आंदोलन या नावाने ओळखला जाणारा हा तरूणांचा...

सोशल मीडियावर खळबळ! नितेश राणेंनंतर आता फडणवीसांचा डुप्लिकेट समोर, Video पाहून खरा कोण ओळखणं होईल अवघड

नागपूर : आपण नेहमी ऐकतो या जगात प्रत्येक व्यक्तीचे किमान सात हुबेहूब चेहरे असतात. अनेकदा गंमत म्हणून आपण आपल्या मित्रपरिवारातही बोलतो, “अरे, माझा ड्युप्लिकेट...

लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या अभिनेत्रीशी गैरवर्तवणूक; सोशल मीडियावरून केला संताप व्यक्त!

मुंबई : सध्या संपूर्ण राज्यात गणोशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहेत. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी होताना दिसत आहे. मुंबईतील 'लालबागच्या...

Must-read

आपट्याची पाने लुटताना ‘या’ राशींचे चमकणार भाग्य, जाणून घ्या काय सांगते तुमचे राशीभविष्य!

♈ मेष (Aries) आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. कुटुंबातील...

नागपुरात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ४६ वे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न

नागपूर : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढा देणाऱ्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ४६ वे वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन कुसूमताई वानखेडे, भवन येथे पार पडले. या...

नागपुरात पाण्याचे भीषण संकट! धरणांत ५१% साठा; चार प्रकल्पांत कपात, पेंचमुळे शहर सुरक्षित!

नागपुर : नागपूर जिल्ह्यात यंदा गंभीर जलसंकटाची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रमुख मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण ७७ धरणांमध्ये १५ ऑक्टोबर...
spot_img