महाराष्ट्र पोस्ट

Category

साहेब, काहीतरी करा, नाहीतर आत्महत्या करावी लागेल’; पालकमंत्र्यांपुढे हात जोडणाऱ्या शेतकऱ्याचा करुण अंत!

आंधळगाव: "माझी मुले उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांचे हप्ते भरायचे आहेत. दुसरा व्यवसाय नाही, काहीतरी करा साहेब; नाहीतर आत्महत्येशिवाय पर्याय नाही..." अशा शब्दांत डोळ्यांत...

देवरीत वीरांगना राणी दुर्गावती जयंती उत्साहात; महिलांनी घेतला शौर्य आणि स्वाभिमानाचा आदर्श

देवरी : एकात्मिक आदिवासी विकास विभाग, देवरी कार्यालयात वीरांगना राणी दुर्गावती जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण...

जंतर-मंतरवर खळबळ! तीन महिला पत्रकारांचे पोलिसांवर गंभीर आरोप; निष्पक्ष चौकशीची मागणी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या तीन महिला पत्रकारांनी पोलिसांवर लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे पत्रकारांच्या...

मुंबईत विरोधकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन; ठाकरे बंधू एकत्र, ज्ञानेश कुमार यांच्या हटवण्याची मागणी

मुंबई : निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसह विविध विरोधी पक्षांनी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार...

समृद्धी महामार्गावर काळाचा घाला; सिंदीचे ७ भाविक ठार

धामणगाव रेल्वे (अमरावती) : देवीचे दर्शन घेऊन पिकअप वाहनातून गावाकडे परतत असलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. समृद्धी महामार्गावर पिकअप वाहनाला ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सिंदी येथील सात भाविकांचा मृत्यू झाला असून २१...

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन; मुंबईत शक्तिप्रदर्शन, दिल्लीत आंदोलक ताब्यात

मुंबई/नवी दिल्ली : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मुंबई आणि नवी दिल्ली येथे आंदोलन करण्यात आले. मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, तरुण-तरुणी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले....

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आश्रमशाळांमध्ये स्वच्छता अभियान

देवरी: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरी अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये...

सीजीपी आंदोलनाला परवानगी नाही; तरीही शिवाजी पार्कवर कडेकोट बंदोबस्त

मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सीजीपी (CGP/CJP) आंदोलनाला पोलिसांनी अधिकृत परवानगी नाकारली आहे. असे असतानाही आयोजक आंदोलनावर ठाम असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण...

मृत्यूनंतरही वडिलांचा विराह असह्य! तब्बल ४ वर्षे फ्रीझरमध्ये ठेवला मृतदेह

मुंबई:  प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर होणारा विरह पचवणे अत्यंत कठीण असते; मात्र वडिलांच्या मृत्यूनंतरही त्यांना स्वतःपासून दूर जाऊ न देण्याचा एक अत्यंत अजब, धक्कादायक आणि...

आनंदाची सहल क्षणात शोकांतिका; दिवेआगर समुद्रात ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

आळंदी/दिवेआगर : आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची दिवेआगर येथे गेलेली सहल दुर्दैवी ठरली. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी समुद्रात उतरलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने आळंदीसह संपूर्ण...

Must-read

“सावधान! आजपासून या राशींच्या आयुष्यात येणार आहेत मोठ्या संधी”

♈ मेष (Aries) आज कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेतल्यास फायदा होऊ शकतो. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना संयम ठेवा. ...

वडिलांचे पार्थिव घरात असतानाच मुलाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ब्रह्मपुरी (चंद्रपूर): आईची प्रकृती बिघडल्याने तिला भेटण्यासाठी अमरावतीहून गावी आलेल्या मुलावर नियतीने अत्यंत क्रूर घाला घातला आहे. वडिलांच्या निधनाचा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच, त्यांच्या...

कार्तिक आर्यन आणि श्रीलीला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र रोमान्स करताना दिसणार

 मुबई: प्रेम, संगीत आणि भावनांचा सुरेल संगम अनुभवण्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला ही नवी जोडी एकत्र आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग...
spot_img