नागपूरः महाराष्ट्रात शिक्षण हा आता समान संधीचा हक्क न राहता खर्चाची शर्यत ठरू लागला आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या (NSS) ८० व्या फेरीत करण्यात आलेल्या व्यापक मॉड्युलर शिक्षण सर्वेक्षणानुसार. सरकारी शाळांत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च केवळ ३,००० रुपये इतका आहे. पण, पालकांनी जर मुलांना खालगी विनाअनुदानित शाळेत घातले तर त्याच विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी त्यांना तब्बल २८ हजार ७४१ रुपये मोजावे लागतात.
महाराष्ट्रात शिक्षणावर प्रतिविद्यार्थी किती खर्च?
कोर्स फी ———————————- ११,५७६
वाहतूक ———————————– ६,४४०
वह्या, पुस्तके ——————————- २,१३२
युनिफॉर्म ———————————- १,५४५
इतर ————————————– ९३४
इतर राज्यात प्रतिविद्यार्थी किती खर्च?
अव्वल राज्ये
चंदीगड ———————————- ६०,६४४
हरीयाणा———————————- २७,६९७
महाराष्ट्र———————————– २२,६२७
तेलंगणा———————————- ३२,३१२
लक्षव्दीप——————————— १,८०२
तामिळनाडु——————————- २९,७६६
खर्चात तळाशी (रुपये)
बिहार———————————– ५,२४६
झारखंड——————————— ६,६६५
प. बंगाल——————————– ७,५२६
ओडिशा——————————– ४,८७७
छत्तीसगड—————————– ६,६४४
पुदुचेरी——————————– ३०,८८६
असमानतेची दरी
शैक्षणिक शुल्कातील तफावत हा असमानतेचा ठळक पुरावा आहे.










