Marathi news

Tag

नागपूर: नितीन गडकरींचे पुन्हा एक नवीन स्वप्न; आता लवकरच विमानांप्रमाणे धावणारी बस सुरू!

नागपूर : नागपूरात मेट्रो सह अनेक उड्डाणपूल बांधल्यानंतर आता गडकरींनी नागपुरात अत्याधुनिक आणि विमानासारखी सोय असलेल्या बस सेवेचे नवीन स्वप्न पाहिले आहे. नागपूरच्या अगदी...

100 कोटी प्रकरणी अनिल देशमुख ॲक्शन मोडवर! मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पाठवली नोटीस, ॲड. सरोदे चालवणार खटला!

पुणे : गृहमंत्री असताना मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर या प्रकारणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती कैलास...

भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास; चीनचा पराभव करत मिळवली “एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी”

भारताने अंतिम फेरीत चीनचा १-० असा पराभव करून एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. पहिले तीन क्वार्टरमध्ये एक पण गोल झाला नव्हता,...

सुनचं बनली वैरी! सुपारी देऊन सासूची केली हत्या; पण चिमुकलीमुळं पितळ उघड

नागपूर : नागपुरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. एका ३२ वर्षीय सुनेने सासूची हत्या करण्यासाठी स्वतःच्याच चुलत भावांना २ लाख रुपयांची सुपारी दिली....

बदलापूर प्रकरणानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे आदेश काय? शिक्षण विभागानेही घेतले महत्त्वाचे निर्णय!

ठाणे : बदलापुरमधील शाळेत चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. साधारण आठवडाभराने हा प्रकार...

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जातेय; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट!

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. मात्र राजकीय पक्षांकडून निवडणुकीचे मैदान तयार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत; परंतु राज्यातील सत्तेत असलेल्या...

लाडकी बहीण योजनेमध्ये गफला; सुप्रिया सुळेंकडून सीबीआय चौकशीची मागणी!

धुळे: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजना चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राज्य सरकारने शनिवारी पुण्यात लाडक्या भगिनींच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. अजित पवार...

देशावरचे संकट पूर्णपणे गेले नाही; शरद पवार नेमके काय म्हणाले?

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत षण्मुखानंद सभागृहात झाला. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे सर्वच मोठे नेते उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना...

राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत विविध पुरस्कार जाहीर; अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार!

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले असून, यात संगीत आणि गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल...

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; आता नगराध्यक्षांचा कालावधी पाच वर्ष असणार!

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात विविध निर्णय घेण्यात आले. यामधे ८ मोठे निर्णय घेण्यात आले असून...

Must-read

नागपूरच्या दिव्याचा विश्वविक्रम! वर्ल्ड चेस चॅम्पियन फायनलमध्ये घडवला इतिहास

नागपूर : क्रीडा विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी आणि भारतासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या लेकीने इतिहास घडवला आहे. दिव्या देशमुख वूमन्स चेस...

अनुसुचित जाती-जमाती नागरिकांसाठी नागपुरात जन सुनावणी परिषद

नागपूर : अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांच्या विकासासाठी शासन अनेक उपक्रम राबवत आहे. उत्तर नागपुरातील अनुसुचित जाती-जमातीच्या नागरिकांच्या समस्या आणि तक्रार निवारण्यासाठी अनुसुचित जाती-जमाती...

सर्वोच्च न्यायालयाचा झुडपी जंगलाबाबत निर्णय! बावनकुळेंची महत्त्वपूर्ण बैठक

नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगलाबाबतचा ऐतिहासिक निर्णय अलीकडेच दिला आहे. त्या पाश्वर्भूमीवर नागपूर विभागीय कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार...
spot_img