Maharshtra post

Tag

Big breaking: शिवसेना आमदारानंतर आता भाजप खासदाराचीही जीभ घसरली; म्हणाले राहुल गांधीच्या जिभेला चटके…..

अमरावती : काँग्रेसचे खासदार, विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून देशात बराच वादंग झाला. भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलनही...

दहीहंडी साजरी करताना तब्बल १०६ गोविंदा जखमी; लहान मुलांचाही समावेश!

मुंबई : काल (२७ ऑगस्ट) मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह साजरा करण्यात आला आहे. अशातच यंदा ही मुंबईसह ठाणे परिसरात दहीहंडीचा जल्लोष सर्वाधिक पाहायला मिळाला....

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले यावरून कोणीही राजकारण करू नये…

मुंबई : नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जातेय; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट!

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. मात्र राजकीय पक्षांकडून निवडणुकीचे मैदान तयार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत; परंतु राज्यातील सत्तेत असलेल्या...

पुण्यात आज लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ; १५ हजार महिला राहणार उपस्थित!

पुणे : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही गरजू महिलांच्या घरसंसाराला हातभार लावणारी कल्याणकारी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार...

शिल्पगंधर्व सदाशिव साठे यांच्या जीवनावर आधारित ‘हा ध्यास जीवनाचा’ या पुस्तकाचे प्रदर्शन! ‘या’ तारखेला समारंभ!

मुंबई : स्मृती संग्रहालय आणि ग्रंथाली यांच्यातर्फे शिल्पगंधर्व सदाशिव साठे यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या ‘हा ध्यास जीवनाचा’ या आत्मकथनात्मक पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात...

अन्यथा ‘या’ महामार्गावरील टोल नाका बंद; राज्य सरकारचा इशारा…

नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर दर पावसाळ्यात पदोपदी निर्माण होणारे खड्ड्यांचे साम्राज्य, कसारा घाटातील खचणारा रस्ता आणि वडपे आणि ठाणे दरम्यान नेहमीच होणारी प्रचंड वाहतूक...

ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी; तीर्थक्षेत्रांचे मोफत दर्शन, अशी आहे योजना

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ जाहीर केली. ही योजना सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार केलेली तीर्थक्षेत्र योजना...

लवकरच नागपूर – पुणे मार्गावर स्लीपर वंदे भारत ट्रेन धावणार ; या तारखेपासून सुरूवात!

वंदे भारत ट्रेननंतर रेल्वे प्रशासनाने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने गेल्या...

Must-read

नागपूरच्या दिव्याचा विश्वविक्रम! वर्ल्ड चेस चॅम्पियन फायनलमध्ये घडवला इतिहास

नागपूर : क्रीडा विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी आणि भारतासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या लेकीने इतिहास घडवला आहे. दिव्या देशमुख वूमन्स चेस...

अनुसुचित जाती-जमाती नागरिकांसाठी नागपुरात जन सुनावणी परिषद

नागपूर : अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांच्या विकासासाठी शासन अनेक उपक्रम राबवत आहे. उत्तर नागपुरातील अनुसुचित जाती-जमातीच्या नागरिकांच्या समस्या आणि तक्रार निवारण्यासाठी अनुसुचित जाती-जमाती...

सर्वोच्च न्यायालयाचा झुडपी जंगलाबाबत निर्णय! बावनकुळेंची महत्त्वपूर्ण बैठक

नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगलाबाबतचा ऐतिहासिक निर्णय अलीकडेच दिला आहे. त्या पाश्वर्भूमीवर नागपूर विभागीय कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार...
spot_img