पुणे : आज (गुरुवार) झालेल्या आयोगाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच, एमपीएससीच्या (MPSC)...
मुंबई : बदलापूर (badlapur) पूर्वेकडील आदर्श शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनेविरोधात संतप्त पालक आणि बदलापूरवासीयांनी मंगळवारी हजारोंच्या संख्येने शाळेबाहेर एकच गर्दी केली होती....
ठाणे : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जनक्षोभ झाला. पालकांनी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून येत मोठे आंदोलन केले. सकाळी सुरू झालेले...
ठाणे : बदलापुरमधील शाळेत चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. साधारण आठवडाभराने हा प्रकार...
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. मात्र राजकीय पक्षांकडून निवडणुकीचे मैदान तयार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत; परंतु राज्यातील सत्तेत असलेल्या...
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातून (Nashik City) विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. अवघ्या तासभर आलेल्या या पावसामुळे शहरातील...
मुंबई : आता राज्यातील मतदान कधी? याबाबत चर्चा रंगली आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक घेण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले असले तरी राज्यामध्ये विद्यमान विधानसभेची...
धुळे: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजना चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राज्य सरकारने शनिवारी पुण्यात लाडक्या भगिनींच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. अजित पवार...
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी केंद्र सरकारच्या 'वन नेशन, वन इलेक्शन' धोरणाचा खरपूस समाचार घेतला आहे. निवडणूक आयोगाने १६...
पुणे : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही गरजू महिलांच्या घरसंसाराला हातभार लावणारी कल्याणकारी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार...
नागपूर : क्रीडा विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी आणि भारतासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या लेकीने इतिहास घडवला आहे. दिव्या देशमुख वूमन्स चेस...
नागपूर : अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांच्या विकासासाठी शासन अनेक उपक्रम राबवत आहे. उत्तर नागपुरातील अनुसुचित जाती-जमातीच्या नागरिकांच्या समस्या आणि तक्रार निवारण्यासाठी अनुसुचित जाती-जमाती...
नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगलाबाबतचा ऐतिहासिक निर्णय अलीकडेच दिला आहे. त्या पाश्वर्भूमीवर नागपूर विभागीय कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार...