राष्ट्रीय पोस्ट

Category

दसरा-दिवाळी ते नवरात्र, ऑक्टोबर महिन्यात तब्बल १५ दिवस बँका बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती!

सप्टेंबर महिना संपत आला असून, ऑक्टोबर महिना सुरु होण्यास अवघे तीन दिवस शिलल्क आहेत. त्यामुळे आता तुम्ही देखील पुढील महिन्यात बॅंकेशी संबंधित काही आर्थिक...

अ‍ॅडल्ट व्हिडीओ पाहणे पडू शकते महागात; सुप्रीम कोर्टाचा ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’बाबत मोठा निर्णय!

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज चाइल्ड पॉर्नोग्राफीसंबंधी महत्वाचा निर्णय दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निकाल देत...

धक्कादायक: BSF जवानांची बस खोल दरीत कोसळली; ३ जवानांचा मृत्यू, ३२ जण जखमी!

जम्मू-काश्मीर: जम्मू काश्मीर राज्यातील बडगाम येथे एक मोठा अपघात घडला आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) जवानांच्या बसला अपघात झाला असून बीएसएफ जवानांची ही बस...

BIG BREAKING – ‘एक देश एक निवडणुकीच्या’ प्रस्तावाला मंजुरी; मोदी सरकारचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षापासून चर्चित 'एक देश एक निवडणुकीच्या' प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठीत मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज...

देशभरात बांधकामांची तोडफोड करण्यावर सर्वोच्च न्यायालयाची बंदी; नेमके निर्देश काय?

नवी दिल्ली : बुलडोझर जस्टिसबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पुढील आदेश जारी करेपर्यंत देशभरात अशा प्रकारे बांधकामांची तोडफोड करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी...

‘सुकन्या समृद्धी योजनेच्या’ नियमात बदल; जाणून घ्या अर्थमंत्रालयाने दिलेली माहिती काय?

देशभरातील मुलींना केंद्रस्थानी ठेवून भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) चालू केली होती. तसेच, भविष्यात मुलींच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन ही योजना...

आता आधार कार्ड करता येणार ‘या’ तारखेपर्यंत अपडेट; कसे कराल? नेमके शुल्क किती? वाचा संपूर्ण बातमी!

केंद्र सरकारने मोफत आधार अपडेट करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. याआधीही तीन महिन्यांसाठी मुदत वाढवण्यात आली होती. त्यानंतर आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख...

‘वंदे भारत मेट्रो’ लवकरच सुरू; कोणत्या राज्याला मिळणार पहिला मान? तिकिटाचे नेमके दर काय? बघा संपूर्ण बातमी!

वंदे भारत ट्रेनच्या अनेक सेवा देशभरात सुरू आहेत. त्यात नवनवीन सेवांची भर पडत आहे. वंदे भारत ट्रेनच्या यशस्वीतेनंतर वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर व्हर्जनच्या प्रोटोटाइप...

आता आयुष्यमान योजनेमध्ये ७० वर्षांवरील वयोवृद्ध देखील सहभागी; केंद्र सरकारचा कॅबिनेटमध्ये निर्णय काय?

नवी दिली : विविध आजार व शस्त्रक्रियांवर ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेत ७० वर्षांवरील वृद्धांचाही समावेश...

‘प्रधान मंत्री ईव्हेईकल एनहान्समेंट योजने’ ला मंजुरी; १०,९०० कोटी रुपये निधीची तरतूद!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने अवजड उद्योग मंत्रालयाचा प्रस्ताव स्वीकारून प्रधान मंत्री ई-ड्राईव्ह अर्थात ‘प्रधान मंत्री इलेक्ट्रिक ड्राईव्ह रीवोल्युशन...

Must-read

“सावधान! आजपासून या राशींच्या आयुष्यात येणार आहेत मोठ्या संधी”

♈ मेष (Aries) आज कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेतल्यास फायदा होऊ शकतो. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना संयम ठेवा. ...

वडिलांचे पार्थिव घरात असतानाच मुलाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ब्रह्मपुरी (चंद्रपूर): आईची प्रकृती बिघडल्याने तिला भेटण्यासाठी अमरावतीहून गावी आलेल्या मुलावर नियतीने अत्यंत क्रूर घाला घातला आहे. वडिलांच्या निधनाचा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच, त्यांच्या...

कार्तिक आर्यन आणि श्रीलीला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र रोमान्स करताना दिसणार

 मुबई: प्रेम, संगीत आणि भावनांचा सुरेल संगम अनुभवण्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला ही नवी जोडी एकत्र आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग...
spot_img