राष्ट्रीय पोस्ट

Category

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा युनिफॉर्म, हाफ पॅन्टवरून फुल पॅन्टपर्यंतचा प्रवास

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही संघटना आपल्या विशेष ओळखीमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. संघाच्या ओळखीशी जोडला गेलेला एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा...

मिग-२१ चा आज वायुदलातून निरोप, या विमानाने ६२ वर्षे दिली सेवा

नागपूर : रशियाने मिग-२१ हे लढाऊ विमान भारताला २४०० तास उड्डाण किंवा ४० वर्षे सेवा क्षमता असल्याचे सांगून विकले होते परंतु भारतीय वायुदलाच्या अभियंत्यांनी...

खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार

नागपूर : केंद्र सरकारने जीएसटी दरामध्ये केलेल्या सुधारणा लागू होण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात स्वदेशीची हाक...

ZP कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची होणार पडताळणी

नागपूर : प्रशासकीय सेवेत कठोर शिस्तीचे अधिकारी म्हणून परिचित असलेल्या आयएएस तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागाचा पदभार स्वीकारताच दणका देण्यास सुरुवात केली आहे....

वीज चोरी करणाऱ्यांनो सावधान…. स्मार्ट मीटर मधील यंत्रणा महावितरणला देईल अलर्ट

नागपूर : भारत देश हा असा देश आहे, जिथे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन या देशातील लोक काढतातच, मग ते लीगल असो वा इल्लिगल. मात्र आता...

अबब… महिला अधिकाऱ्याची उत्पन्नापेक्षा ४०० पट जास्त संपत्ती, लाचेचं ‘रेट कार्ड’

नागपूर : सरकारी नोकरी आणि भ्रष्‍टाचार हे भारतीयांसाठी नवं नाही. मात्र नोकरीत रुजू होवून अवघे सहा वर्ष झाल्‍यानंतर एका महिला अधिकार्‍याने कोट्यवधीची माया जमवली. तिच्या...

जेमिनीला कसे कळले, तिच्या शरिराच्या ‘या’ भागात तीळ आहे? तुम्हीही सावध रहा

नागपूर : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून नवीन नवीन ट्रेंड सुरू आहेत. त्या ट्रेंडच्या मागे तुम्ही देखील तर नाही ना लागले? जर हे ट्रेंड तुम्ही...

टेबल टेनिस विजेते ते भारताचे उपराष्ट्रपती… सी. पी. राधाकृष्णन यांचा जीवन प्रवास

नागपूर : भाजप एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती बनले आहेत.  उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत सी.पी. राधाकृष्णन विजयी झाल्याने महाराष्ट्रचे माजी राज्यपाल आता देशाचे...

सोलार कंपनीत मत्यूचं उत्पादन? स्फोटात एकाचा मृत्यू, सुरक्षा वाऱ्यावर!

नागपूर : नागपूर-अमरावती महामार्गावरील सोलार एक्सप्लोजिव्हमध्ये काल मध्यरात्री मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बाजारगाव जवळ असलेल्या या बारूद आणि शस्त्रसाठा तयार करणाऱ्या कंपनीतील...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता VIPच्या सुरक्षेसाठी CRPF जवान, ‘या’ ९ नेत्यांचा समावेश!

नवी दिल्ली : देशातील बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठा बदल करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण...

Must-read

पिकं जळतायत, अधिकारी झोपेत! सोनेगावच्या शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक

कळमेश्वर :  तालुक्यातील सोनेगाव शिवारात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जाब विचारला. सततच्या वीजखंडितामुळे...

हिंदू-मुस्लीम राजकारण सुरुच, तरुणांनी काय शिकावं ? – निनाद दीक्षित

 नागपूर : संघ आणि भाजप यांच्यातील वैचारिक संबंधांवर देशभरात नेहमीच चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि वक्ते निनाद दीक्षित यांनी संघ आणि...

लेखी आदेश नाही, तरी वेतन रोखले! विशेष शाळांतील अतिरिक्त शिक्षक आंदोलनाच्या तयारीत

मुंबई  :  मुंबईतील विशेष शाळांमधील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांचे वेतन कोणतेही शासकीय लेखी आदेश नसताना थांबविण्यात आले...
spot_img